साडीत फुललं तापसी पन्नूचं सौंदर्य चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या 'फिर आई हसीन दिलरुबा' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमासोबत अभिनेत्रीचे साडीतील नवे लूक देखील चर्चेत आहे. सध्या सर्वत्र तापसी पन्नू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

'फिर आई हसीन दिलरुबा' सिनेमामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री तापसी पन्नू हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
2 / 5

काळ्या रंगाच्या साडीमध्ये तापसी प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र तापसी पन्नू हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5

काळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री हटके पोज देताना दिसत आहे. तापसी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5

फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करच असते.
5 / 5

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Follow Us