
अभिनेत्री विद्या बालनने स्वत:चा एक वेगळा ट्रेंड सेट केला आहे. ती वनपीस किंवा इतर ड्रेसएऐवजी सतत साडी नेसलेली पहायला मिळते.

जलसा सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या मुंबईत स्पॉट झाली. यावेळी अश्या हटके लूकमध्ये पहायला मिळाली.

पर्पल रंगाची साडी आणि तिने त्यावर जॅकेट घातलेलं पहायला मिळालं. या लूकमध्ये विद्या अधिकच सुंदर दिसत होती.

विद्या वनपीस किंवा इतर ड्रेसपेक्षा साडीत जास्त कंफर्टेबल असते. वेळोवेळी ती ही गोष्ट बोलूनही दाखवते.

विद्याचा जलसा हा सिनेमा 18 मार्चला अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.