PHOTO | दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनाला मोजक्याच लोकांना परवानगी, शरद पवार-उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडकरांनी घेतलं अंत्य दर्शन!

| Updated on: Jul 07, 2021 | 2:50 PM

चित्रपट अभिनेता दिलीपकुमार यांचे पार्थिव दुपारी 3 ते 4 दरम्यान जुहूच्या कब्रस्तानात आणले जाईल आणि अंतिम विधी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण होईल. तसेच, 20 पेक्षा जास्त लोकांना आत जाऊ दिले जाणार नाही, असे कब्रिस्तानच्या समितीच्या सदस्यानी सांगितले आहे.

1 / 10
दिलीपकुमारांचं पार्थिव मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल येथील घरी पोहोचले आहे. पोलिसांच्या मते अंतिम दर्शनासाठी फक्त सेलिब्रिटींना आत येण्याची परवानगी असेल. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र दिलीप कुमारांच्या घरी पोहोचले. यावेळी ते दिलीप साहेबांच्या पार्थिवाच्या शेजारीच बसले होते.

2 / 10
लता मंगेशकरांनी वाहिली दिलीप कुमारांना श्रद्धांजली वाहिली आहे. राखी बांधतानाचे फोटो देखील ट्वीट केले.

3 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलीपकुमारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही हजर होते.

4 / 10
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नवाब मालिकही यांनीही दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन घेतले.

5 / 10
दिलीप साहेबांना वडील मानणारा अभिनेता शाहरुख खान श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलीप कुमारांच्या घरी पोहोचला होता.

6 / 10
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेते अनिल कपूर यांनी देखील दिलीप साहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

7 / 10
विद्या बालनही पती सिद्धार्थ रॉय कपूरसमवेत दिलीपकुमार यांच्या घरी गेली होती.

8 / 10
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीही दिलीपकुमार यांच्या घरी गेल्या होत्या.

9 / 10
कॉमेडियन जॉनी लिव्हरही दिलीपकुमार यांच्या घरी पोहोचले होते.

10 / 10