प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं अमेरिकेतील घरं कसं? पाहा Exclusive फोटो!
निक जोनासने देखील पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केलेला दिसत आहे. निकने अगदी देसी शैलीत दिवाळी साजरी केली. व्हाइट कलरच्या लेहेंग्यात प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची ही जोडी सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करते.
Non Stop LIVE Update
Most Read Stories