
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक वेळी तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करते. मौनीचे फोटो पोस्ट करताच व्हायरल होत असतात.

मौनीनं पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिनं ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

मौनीने काळ्या रंगाच्या ड्रेससह साधा मेकअप केला आहे. तिचे केस तिनं ओपन ठेवले आहेत आणि ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

मौनीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत. लाखो लोकांना तिचे फोटो आवडले आहेत आणि चाहते स्वतःला कमेंट्स करण्यापासून रोखू शकत नाहीत.

मौनी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती पाश्चात्य तसेच पारंपारिक लूकनं चाहत्यांना वेड लावते.