उर्फी ​​जावेदचा नवीन कारनामा, पाहा अभिनेत्रीचे फोटोशूट…

उर्फी तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देते. काहीजण उर्फीच्या स्टाईलवर फिदा देखील आहेत. तर काहीजण तिला कायमच ट्रोल करतात. यावेळी देखील उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत आलीये.

| Updated on: Oct 05, 2022 | 7:56 AM
1 / 5
बिग बॉस OTT फेम उर्फी ​​जावेद सध्या प्रचंड चर्चेत आहे. उर्फी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. बऱ्याच वेळा उर्फीला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले जाते.

बिग बॉस OTT फेम उर्फी ​​जावेद सध्या प्रचंड चर्चेत आहे. उर्फी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. बऱ्याच वेळा उर्फीला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले जाते.

2 / 5

उर्फी तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देते. काहीजण उर्फीच्या स्टाईलवर फिदा देखील आहेत. तर काहीजण तिला कायमच ट्रोल करतात.

3 / 5

यावेळी देखील उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत आलीये. उर्फीने अत्यंत वेगळ्या पध्दतीने यावेळी फोटोशूट केले आहे.

4 / 5

उर्फीचे जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यामध्ये उर्फीने कपडे घातले नसून तिने समोर पिवळी काच लावल्याचे दिसत आहे.

5 / 5

उर्फीचे हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्काच बसलाय. हे फोटो आता सोशल मीडियावरप प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमुळे उर्फीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us