5

Rubina Dilaik : कपल गोल्स, रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाची मूड, मस्ती आणि धमाल

रुबीना आणि अभिनव अनेकदा वैयक्तिक वेळ घालवताना दिसतात, म्हणूनच रुबीनानं आता शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघंही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. (Couple goals, Rubina Dilaik and Abhinav Shukla's mood, fun and excitement)

| Updated on: Aug 20, 2021 | 11:36 AM
रुबीना दिलैक छोट्या पडद्यावरील उत्तम कलाकार आहे. तिनं आतापर्यंतच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक शोमध्ये काम केलं आहे.

1 / 6
नुकतंच रुबीना अभिनेता अभिवन शुक्लासोबत बिग बॉस 14 मध्ये दिसली. अशा परिस्थितीत आता तिनं अभिनवचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

2 / 6
रुबिना बिग बॉसची विजेती होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं.

3 / 6
आता दोन्ही स्टार्स अनेकदा वैयक्तिक वेळ घालवताना दिसतात, म्हणूनच तिनं आता जे फोटो शेअर केले आहेत त्यात ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

4 / 6
दुसरीकडे, अभिनवबद्दल बोलायचं झालं तर, तो फोटोमध्ये पूर्ण स्वॅग स्टाईलमध्ये देखील दिसत आहे.

5 / 6
सध्या अभिनव आणि रुबीनाचे हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, चाहत्यांना दोघांची ही स्टाईल पसंत पडत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मुलुंड घटनेतील 'त्या' पिता, पुत्रांना जामीन मंजूर, मनसेने दिला इशारा

येत्या १५ दिवसात शरद पवार देणार मोदी यांना साथ, या आमदाराचा मोठा दावा

माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून...

आमदार संतोष बांगर यांची ती इच्छा पूर्ण होणार का? 2024 साठी बोलले नवस

गणपती विसर्जनात श्री गणेशही नाचले, देवी देवता अवतरले, कुठे घडला हा चमत

गणरायाला निरोप देताना खासदार उदयनराजे गहिवरले; म्हणाले, 'आयुष्य छोटं..

उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला ग्वाही, सदसदविवेकबुद्धीने...

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने

जीवाची काळजी घ्या, आनंदाने सण साजरा करा, अग्निशमन दलाचं आवाहन

अजित पवार गट पुन्हा इंडिया आघाडीत येणार का ? जयंत पाटील म्हणाले