‘ही’ आहे बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, एका सिनेमासाठी घेते कोट्यवधी रुपयांचं मानधन

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कायम चर्चेत असतात आणि त्यांचे सिनेमे देखील चाहत्यांना प्रचंड आवडतात. एवढंच नाही, सिनेमात आपल्या आवडतीची अभिनेत्री आहे, म्हणून देखील चाहते चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी जात असतात. पण बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेते..

| Updated on: Oct 28, 2023 | 3:10 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दीपिका पादुकोन आहे. दीपिका हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

2 / 5
दीपिका  पादुकोन हिच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री एका सिनेमासाठी जवळपास १५ ते ३० कोटी रुपये मानधन घेते अशी माहिती समोर येत आहे.

3 / 5
 दीपिका हिच्याकडे ४९७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. फक्त सिनेमेच नाही तर, इतर मार्गांनी देखील अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची माया कमावते.

4 / 5
दीपिका हिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. शिवाय अभिनेत्री पती रणवीर सिंग याच्यासोबत ११९ कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहते.

5 / 5
दीपिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल चर्चा रंगलेली असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.