शाहरुख खान याच्यावर फिदा झाली दीपिका पादुकोण, थेट कमेंट करत म्हणाली…

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या जोडीने पठाण चित्रपटामध्ये धमाल केली. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी या जोडीला खूप प्रेम दिले. पठाण चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक अशी कामगिरी केलीये. पठाण चित्रपटाने कमाईमध्ये बाहुबली चित्रपटाला मागे टाकून मोठा रेकाॅर्ड तयार केलाय.

शाहरुख खान याच्यावर फिदा झाली दीपिका पादुकोण, थेट कमेंट करत म्हणाली...
| Updated on: Apr 01, 2023 | 4:53 PM