दीपिका पदुकोणचे रेड चॅनेल टॉप, लेटेक्स बॅलेंसियागा पँटमधील ‘हे’ खास फोटो बघितले का?
दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेमध्ये असते. सध्या तिच्यासाठी कोणताही चित्रपट येत नसला तरी सोशल मीडियावर दीपिका ऍक्टिव्ह आहे. अलीकडेच दीपिका तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगसोबत ब्रंचला जाताना दिसली. या दरम्यान दीपिकाने रेड चॅनेल टॉप, लेटेक्स बॅलेंसियागा पँट घातली होती.
1 / 5

दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेमध्ये असते. सध्या तिच्यासाठी कोणताही चित्रपट येत नसला तरी सोशल मीडियावर दीपिका ऍक्टिव्ह आहे.
2 / 5
अलीकडेच दीपिका तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगसोबत ब्रंचला जाताना दिसली. या दरम्यान दीपिकाने रेड चॅनेल टॉप, लेटेक्स बॅलेंसियागा पँट घातली होती.
3 / 5
या आउटफिटमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
4 / 5
दीपिकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो दीपिकाचे चाहते शेअर देखील करत आहेत.
5 / 5
दीपिकाने या ड्रेससह ब्लॅक पॉइंटेड-टो-स्टिलेटोस परिधान केले होते. यासोबत तिने सोनेरी चेन-लिंक कानातलेही घातले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us