Mouni Roy : ग्लॅमरस मौनी रॉयचा देसी अंदाज, पाहा फोटो

मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चाहत्यांना वेड लावते. (Desi look of glamorous Mouni Roy, see photo)

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 12:55 PM
1 / 6
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी मौनी रॉय चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मौनीचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

2 / 6
मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे प्रत्येकाला वेड लावते.

3 / 6
नुकतंच, मौनीनं इन्स्टाग्रामवर हिरव्या साडीतीक तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बॅकलेस स्टाईलमध्ये दिसत आहे.

4 / 6
असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही की मौनी देसी स्टाईलमध्ये प्रचंड ग्लॅमरस दिसतेय. ती फोटोंमध्ये पूर्ण देसी स्टाईलमध्ये दिसत आहे.

5 / 6
मौनीचा हा लूक चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरत आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार पाऊस पाडला आहे.

6 / 6
मौनीनं छोट्या पडद्यावरील अनेक शोमध्ये काम केलं असलं तरी तिला देवों के देव महादेव आणि नागिन या मालिकांमधून चांगलं यश मिळालं आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडत आहे.