Mouni Roy : मौनी रॉयचा हा देसी अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ, फोटो पाहाच

नुकतंच मौनीनं देसी स्टाईलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Desi look of Mouni Roy, look at the pictures)

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 10:22 AM
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. या अभिनेत्रीनं छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत प्रवास केला आहे.

2 / 6
नुकतंच मौनीनं देसी स्टाईलचे फोटो शेअर केले आहेत. मौनीनं लेहंगा परिधान केलेले हे फोटो शेअर केले आहेत, त्यासोबत ती नथ परिधान करुन दिसली आहे.

3 / 6
मौनीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडत आहे आणि ते या फोटोंवर कमेंट करत आहेत.

4 / 6
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्याचवेळी मौनीची ही देसी स्टाईल सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय.

5 / 6
इन्स्टाग्रामवर मौनी रॉयचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. तिला 17.8 दशलक्ष लोक फॉलो करतात.

6 / 6
अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.