
अॅमी जॅक्सन बऱ्याच काळापासून बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे, पण ती सोशल मीडियाद्वारे बरीच चर्चेत राहिली आहे.

खरं तर, अॅमी आजकाल तिच्या मुलासह आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

अॅमी व्हॅकेशन किंवा पार्ट्यांमध्ये जात असते आणि या काळात ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अॅमी गेल्या वर्षी 2.0 या चित्रपटात 2018 मध्ये दिसली होती. या चित्रपटात अॅमीसोबत रजनीकांत आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते.

2.0 या चित्रपटानंतर अॅमी चित्रपटांमधून गायब आहे आणि तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.