AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : जगातील सर्वात कोरडं ठिकाण, इथे 400 वर्षांपासून पाऊसच पडला नाही

Driest Place on Earth : जगात असे एक ठिकाण आहे जिथे गेल्या 400 वर्षांपासून पाऊस पडलेला नाही. हे जगातील सर्वात कोरड्या ठिकाणापैकी एक आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 10, 2026 | 9:55 PM
Share
​अटाकामा वाळवंट : जगात अनेक वाळवंटे आहेत, पण अटाकामा हे वाळवंट खूप वेगळे मानले जाते. ते चिली देशाच्या उत्तरेकडील भागात आहे आणि पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.

​अटाकामा वाळवंट : जगात अनेक वाळवंटे आहेत, पण अटाकामा हे वाळवंट खूप वेगळे मानले जाते. ते चिली देशाच्या उत्तरेकडील भागात आहे आणि पृथ्वीवरील सर्वात कोरड्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.

1 / 5
अनोखे पर्यटनस्थळ : हे वाळवंट प्रशांत महासागर आणि अँडिज पर्तवरांग यांच्या दरम्यान पसरलेले आहे आणि सुमारे 1000 किमी लांब आहे. येथील दृश्य इतके वेगळे आहे की अनेकांना असे वाटते की ते पृथ्वीवर नसून एखाद्या दुसऱ्या ग्रहावर आले आहेत.

2 / 5
येथे पाऊस का पडत नाही? : यामागे निसर्गाचे एक रंजक कारण आहे. एका बाजूला उंच अँडिज पर्तवरांगा आहेत, ज्या ढगांना या भागात येण्यापासून अडवतात. दुसऱ्या बाजूला प्रशांत  महासागराचे  थंड पाणी हवेत ओलावा तयार होऊ देत नाही. त्यामुळे येथे पाऊस पडतच नाही.

3 / 5
अ‍ॅडव्हेंचर प्रेमींच्या आवडीचे ठिकाण : जर तुम्हाला प्रवास आणि साहस आवडत असेल तर अटाकामा तुमच्यासाठी एक रोमांचक ठिकाण आहे. येथील Valley of the Moon ही जागा अशी दिसते की जणू आपण चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलो आहोत.

4 / 5
अप्रतिम आकाश : येथील आकाश खूपच स्वच्छ असते. प्रदूषण जवळजवळ नसल्यामुळे रात्री हजारो तारे स्पष्ट दिसतात. म्हणूनच जगातील अनेक मोठे खगोल निरीक्षण केंद्रे या भागात उभारली गेली आहेत.

अप्रतिम आकाश : येथील आकाश खूपच स्वच्छ असते. प्रदूषण जवळजवळ नसल्यामुळे रात्री हजारो तारे स्पष्ट दिसतात. म्हणूनच जगातील अनेक मोठे खगोल निरीक्षण केंद्रे या भागात उभारली गेली आहेत.

5 / 5
Follow Us
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत