Marathi News » Photo gallery » Cinema photos » Each photos of disha patani that set the internet on fire as tiger shroff also commented on her photo too
Disha Patani | दिशा पटानीच्या Hot lookवर टायगर श्रॉफ घायाळ, चाहत्यांची टायगरच्या कमेंटवर फिरकी
दिशाचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहे. आपल्या सुंदर फोटोशूटची झलक दिशानं इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे.
गेल्या काही दिवसांत दिशा पाटणीनं पाण्यावरील प्रेम वाढतच असल्याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये आहे. कारण हल्ली स्विमिंग पूल किंवा समुद्र किंवा कुठेही पाण्याच्या आसपास काढलेले फोटो दिशानं आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहे. (Source - Instagram)
1 / 6
दिशा पाटणीनं हॉट फोटो शूट केला आहे.आता तिन्ही स्विमिंगपूलच्या मधोमध उभं राहून टी-पिसमधील फोटो शेअर केलाय. या फोटोवर अभिनेता टायगर श्रॉफनेही कमेंट केली आहे. (Source - Instagram)
2 / 6
दिशाचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहे. आपल्या सुंदर फोटोशूटची झलक दिशानं इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. (Source - Instagram)
3 / 6
दिशाच्या पाटणीच्या फोटोवर कमेंट करताना टायगर श्रॉफनं 3 आग लागलेल्या स्माईलीची कमेंट केली आहे. चाहत्यांनी टायगरच्या कमेंटवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय. अनेकांना टायगरनं केलेली कमेंट आवडली देखील आहे. (Source - Instagram)
4 / 6
टायगर श्रॉफच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत रिप्लाय केलाय. एकानं टायगरला म्हटलं की, तूच तर तिचा फोटो काढला आहे. तर दुसऱ्यानं टायगरच्या सहनशक्तीवरुन टोला लगावलाय. (Source - Instagram)
5 / 6
गेल्या अनेक वर्षांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियात चर्चेत आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. (Source - Instagram)