
ईशा गुप्ता नेहमी चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करते. ईशाच्या चाहत्यांची संख्या देखील अत्यंत मोठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा चर्चेत आहे.

ईशा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. ईशाचे फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात.

नुकताच ईशाने एक नवे फोटोशूट केले असून यामध्ये ईशाचा सुंदर लूक दिसतोय. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लेहेंगा घालून ईशाने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ईशाचा सुंदर लूक दिसतोय. या फोटोवर ईशाचे चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

या फोटोशूटमध्ये ईशाने खास मेकअपही केला होता. या लेहेंगामध्ये ईशाचा जबरदस्त असा लूक दिसतोय.