
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करते. ईशा गुप्ताची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

अलीकडेच ईशा गुप्ताने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ईशा गुप्ता खूपच सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात ईशाचा लूक आकर्षित दिसतोयं. खुले केस आणि हलक्या मेकअपमुळे ईशाचा लूक अधिकच खास दिसतोयं.

ईशा गुप्ता सोशल मीडियावर बोल्डनेस फोटो कायमच शेअर करत असते. मात्र, ईशाचा नवीन खास लूक चाहत्यांना आवडलेला दिसतोयं.

ईशाने काही दिवसांपूर्वी खास फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ईशाला सोशल मीडियावर तब्बल 11.4 मिलियन लोक फॉलो करतात.