Amruta Khanvilkar | ‘तुम सबसे हसीन….’, अमृता खानविलकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

'वाजले की बारा' म्हणत तमाम रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचे (Amruta Khanvilkar) अनेक चाहते आहेत.

1/6

2/6
अमृतानं मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येसुद्धा आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

3/6
मराठीमधील चित्रपट फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

4/6
ओले मोकळे केस, काळा ड्रेस आणि घायाळ करणाऱ्या अदा, अशा खास अंदाजात अमृता खानविलकर हिने फोतोशूत केलं आहे. अमृताच्या या फोटोंवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

5/6
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करतेय.

6/6
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI