AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Utkarsh Sharma : 20 वर्षांत प्रचंड बदलला गदरचा जीत, ‘गदर 2’मध्ये उत्कर्ष शर्मा दाखवणार पूर्वीसारखा जलवा?

उत्कर्ष शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो, तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. सोशल मीडियावर त्याची चांगली फॅन फॉलोईंग आहे. (Gadar's Jeet has changed drastically in 20 years, will Utkarsh Sharma show the magic in 'Gadar 2' as before?)

| Edited By: VN | Updated on: Oct 15, 2021 | 4:59 PM
Share
बॉलिवूड स्टार सनी देओलने आज त्याच्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या सिक्वेलची पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाची कथा गदर या चित्रपटाच्या जुन्या स्टार कास्टसह पुढे नेली जाईल. या चित्रपटात सनी देओलसोबत अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत असतील. उत्कर्ष शर्मा हा तोच कलाकार आहे ज्याने अमिषा आणि सनीचा मुलगा जीतची भूमिका केली होती.

1 / 4
उत्कर्ष शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो, तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. सोशल मीडियावर त्याची चांगली फॅन फॉलोइंग आहे.

उत्कर्ष शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो, तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. सोशल मीडियावर त्याची चांगली फॅन फॉलोइंग आहे.

2 / 4
उत्कर्ष शर्मा कोणत्याही बॉलिवूड सेलेब्सपेक्षा कमी हुशार आणि देखणा नाही. तो अनेकदा त्याच्या फोटोशूटचे फोटो शेअर करतो.

उत्कर्ष शर्मा कोणत्याही बॉलिवूड सेलेब्सपेक्षा कमी हुशार आणि देखणा नाही. तो अनेकदा त्याच्या फोटोशूटचे फोटो शेअर करतो.

3 / 4
उत्कर्ष हा फिटनेस फ्रिक आहे, तो त्याच्या आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घेतो.

उत्कर्ष हा फिटनेस फ्रिक आहे, तो त्याच्या आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घेतो.

4 / 4
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!