Photo : ‘गौतमीच्या सायकलची गोष्ट…’, लाडक्या सईचा हा हटके अंदाज पाहिलात?

इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत गौतमी देशपांडे चाहत्यांसोबत कनेक्ट होत आहे. (Gautami Deshpande's beautiful photos)

1/5
gautami Deshpande
‘माझा होशील ना’मालिकेतून महाराष्ट्राच्या मनावर राज्य करत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटोशूटनं देखील चाहत्यांना वेड लावतेय.
2/5
gautami Deshpande
इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत गौतमी देशपांडे चाहत्यांसोबत कनेक्ट होत आहे.
3/5
gautami Deshpande
आता तिनं अशा हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत. व्हाईट टी-शर्ट ब्यू डेनिम शॉर्ट्समध्ये गौतमी कमालीची सुंदर दिसतेय.
4/5
gautami Deshpande
महत्त्वाचं म्हणजे गौतमी मस्त सायकल घेऊन फिरायला निघाली आहे. तिचा हा हटके लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
5/5
नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात गौतमीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आपल्या नावावर केला.