जिनिलीयाच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा, साडीत फुलून दिसतंय अभिनेत्रीचं सौंदर्य
अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये जिनिलीया फार सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिने साडीमध्ये खास लूक कॅरी करत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
2 / 5

जिनिलीया कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात.
3 / 5

आता देखील जिनिलीया नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. साडीमध्ये अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
4 / 5

चाहत्यांना देखली जिनिलीया हिचा साडीतील लूक आवडला आहे. जिनिलीया हिने केसात माळलेला गजरा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
5 / 5

जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us