Surbhi Chandna : टीव्हीच्या हॉट ‘नागिन’च्या ग्लॅमरस अवतारावर चाहते फिदा, ‘हे’ फोटो पाहाच

टीव्हीची हॉट अभिनेत्री सुरभी चंदनाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे मन जिंकले. तिने अलीकडेच तिचे अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Glamorous Photos of Television actress Surbhi Chandna)

1/5
टीव्हीची सुंदर अभिनेत्री सुरभी चंदना सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. ती तिच्या अभिनयाबद्दल बरीच चर्चेत असते. चला आज सुरभी चंदनाचे काही अतिशय सुंदर फोटो पाहूयात.

2/5
टीव्हीची हॉट अभिनेत्री सुरभी चंदनाने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे मन जिंकले. तिने अलीकडेच तिचे अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
सुरभीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आणि लिहिले की, 'ला ला लँड' गाताना माझ्याकडे बघा. 2 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी अभिनेत्रीचे हे फोटो पसंत केले आहेत. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

4/5
टीव्हीच्या हॉट नागिनम्हणून प्रसिद्ध झालेली सुरभी सुरुवातीपासूनच बरीच बोल्ड आहे, ती नेहमीच तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच, सुरभीने तिचे मालदीवचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

5/5
नागिन 5 मध्ये बानीच्या भूमिकेत दिसलेल्या सुरभी चंदनाला चाहत्यांनी चांगली पसंती दिली. अभिनेत्री लवकरच अनेक मालिका आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI