रशियाची ‘ही’ सुप्रसिद्ध मॉडेल, जी आपल्या निळ्या डोळ्यांनी करते अनेकांना घायाळ
रशियातील सुप्रसिद्ध मॉडेल साशा लूसबद्दल खूप चर्चा होतेय. तिच्या सौंदर्याबाबत खूप बोललं जातंय. तिच्याविषयी जाणून घेऊयात...
Feb 25, 2022 | 11:26 AM
रशियातील सुप्रसिद्ध मॉडेल साशा लूसचं सौदर्य अनेकांना घायाळ करतं. तिचे निळे डोळे अनेकांना घायाळ करतात.
वयाच्या 15 व्या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरूवात केली. तिथून पुढे हळूहळू तिचं करिअर बहरत गेलं.
मॉस्को फॅशन विकमध्ये तिने पहिल्यांदा मॉडेलिंग केलं. त्यानंतर अनेक जाहिरातींमध्ये दिसली. 2017 मध्ये तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
सध्या ती रशियाच्या टॉप मॉडेलपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.