Happy Birthday Athiya Shetty | केएल राहुल सुनील शेट्टीचा जावई बनणार, अथिया आणि केएल राहुल यांचे रोमँटिक फोटो पाहा

लवकरच केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. सुनील शेट्टी देखील अनेकदा केएल राहुलच्या मॅचला हजेरी लावतो.

| Updated on: Nov 05, 2022 | 7:37 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी कायमच चर्चेत असते. अथियाला आपल्या बाॅलिवूड करिअरमध्ये अजून काही खास कामगिरी करता आली नाहीये. आज अथियाचा 30 वा वाढदिवस आहे.

2 / 5
अथिया तिच्या करिअरपेक्षा पर्सनल लाईफमुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अथिया शेट्टी भारताचा क्रिकेटर केएल राहुलला डेट करत आहे.

3 / 5
अथिया आणि केएल राहुल हे नेहमी ऐकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. केएल राहुलच्या मॅचला देखील अथिला हजेरी लावते.

4 / 5
लवकरच केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. सुनील शेट्टी देखील अनेकदा केएल राहुलच्या मॅचला हजेरी लावतो.

लवकरच केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्न करणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. सुनील शेट्टी देखील अनेकदा केएल राहुलच्या मॅचला हजेरी लावतो.

5 / 5
अथिया शेट्टीने काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. मात्र, अथियाला आपल्या अभिनयची छाप प्रेक्षकांवर सोडण्यात अजिबात यश मिळाले नाही.