Happy Birthday Neha Sharma | नेहा शर्माचा राजकारणाशीही खास संबंध, ‘या’ नेत्याच्या प्रचाराची धुराही संभाळलीये!

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) आज (20 नोव्हेंबर) तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 रोजी भागलपूरमध्ये झाला. नेहाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर साऊथ इंडस्ट्रीतही काम केले आहे.

| Updated on: Nov 21, 2021 | 8:00 AM
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) आज (20 नोव्हेंबर) तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 रोजी भागलपूरमध्ये झाला. नेहाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर साऊथ इंडस्ट्रीतही काम केले आहे. पण नेहाला दोन्ही इंडस्ट्रीत यश मिळू शकले नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का नेहा शर्माचा राजकारणाशी खास संबंध आहे.

1 / 5
नेहा शर्मा या भागलपूरचे काँग्रेस आमदार अजित शर्मा यांची मुलगी आहे. राजकारणात येण्यापूर्वी अजित हे व्यापारी होते. नेहाने तिच्या वडिलांसाठी खूप प्रचार केला आहे. अजित शर्मा विधानसभा पोटनिवडणुकीला उभे असताना नेहा वडिलांच्या प्रचारासाठी आली होती. नेहाला पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते.

2 / 5
नेहाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने साऊथच्या 'चिरुथा' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर नेहाने मोहित सूरीच्या 'क्रुक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'तेरी मेरी कहानी', 'क्या सुपर कूल हैं हम', 'यमला पगला दीवाना', 'यंगिस्तान', 'कीर्ती', 'तुम बिन 2'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण यापैकी एकही चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही.

3 / 5
नेहा शर्माने गतवर्षी सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडीओ केला होता. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले. ‘दिल को करार आया’ या गाण्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते. यानंतर नेहा काही वेब सीरीजमध्ये दिसली होती.

4 / 5
सध्या नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते. नेहाचे वर्कआउट व्हिडीओ खूप पसंत केले जातात. हे व्हिडीओ पोस्ट होताच व्हायरल होतात. या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.