Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे आज (23 डिसेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. याच खास निमित्ताने जाणून घेऊया त्याची फिल्मी लव्हस्टोरी...

| Updated on: Dec 23, 2021 | 10:23 AM
रवी आणि सरगुन ‘12/24 करोलबाग’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. या शोदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. सरगुनने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना सांगितले होते की, रवीला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ मुलाची भूमिका साकारायची होती. निर्मात्यांनी मला रवीचे छायाचित्रकार दाखवले आणि माझी प्रतिक्रिया होती, हा!!. पण, मग एके दिवशी आम्हाला शूट करावं लागलं आणि रवीने माझ्या व्हॅनिटीचा दरवाजा ठोठावला. मी लाल जॅकेट घातलेला एक माणूस पहिला, तो खूप छान दिसत होता. तेव्हा मला कळले की, रवीला या शोमध्ये माझ्या पतीची भूमिका करायची आहे.

1 / 5
त्यानंतर रवी आणि सरगुन एकमेकांना भेटले आणि त्यांची मैत्री झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले. काही दिवसांच्या शूटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांपैकी कोणीही आधी येऊन प्रपोज केले नाही. सरगुनने सांगितले होते की, जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा आम्हाला जाणवले की, आम्ही मित्रांपेक्षा जास्त आहोत. मग एक दिवस रवी ने मला सांगितले की, तुला वाटत नाही की, आपण एकमेकांना डेट करावे... आणि त्याच्या म्हणण्याला अभिनेत्रीने देखील दुजोरा दिला.

2 / 5
5 महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर, सरगुन आणि रवी यांनी रिलेशनशिप अधिकृत केली आणि आज ते टीव्हीच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत.

3 / 5
रवीने सरगुनला अतिशय फिल्मी पद्धतीने प्रपोज केले. खरं तर, ‘नच बलिए सीझन 5’च्या एका एपिसोडमधील परफॉर्मन्सनंतर रवीने सरगुनला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. या प्रपोजच्या 1 वर्षानंतर दोघांनी लग्न केले.

4 / 5
रवीच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर, टीव्हीवरून करिअरची सुरुवात केल्यानंतर आज तो मालिका विश्वाचा एक मोठा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. ‘जमाई राजा’ या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.