
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री सुरुवातीपासूनच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत राहिली आहे. या वयातही अभिनेत्रीने स्वत:ला खूप मेंटेन केले आहे. त्या नेहमीच स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

संगीता बिजलानीचे नाव सलमान खानसोबत खूप जोडले गेले. एक काळ असा होता की, सलमान खान संगीताला डेट करायचा. दोघांचेही लग्न होणार होते, पण नंतर असे काही घडले की संगीताने सलमान खानबरोबरचे आपले संबंध तोडले आणि ती त्याच्यापासून विभक्त झाली.

संगीता बिजलानीची हे फोटो लोकांना खूप आवडतात आणि त्यावर बऱ्याच कमेंटही केल्या जातात.

पाहा संगीता बिजलानी यांचा सुंदर फोटो

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी संगीता बिजलानी योगाचा आधार घेतात.

संगीता बिजलानी यांनी सलमान खान सोबत अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे.

संगीता बिजलानी यांना निसर्गाच्या जवळ राहायला आवडते.

संगीता बिजलानीचे क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न झाले होते, परंतु 2010मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

संगीता बिजलानीच्या या अदा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करतात.

त्यांच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा लूक आणि अदा प्रचंड आवडतात.