AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan : ‘लाल कमाल, नो सवाल’; सारा अली खानचा लाल ड्रेसमधील निरागस फोटो पाहिला का?

सारा अली खान अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. (Have you seen the innocent pictures of Sara Ali Khan in red dress?)

| Edited By: VN | Updated on: Jul 26, 2021 | 2:13 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.

1 / 5
आता सारानं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आता सारानं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

2 / 5
लाल रंगाच्या या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करत तिनं ‘लाल कमाल ❤️‍?’ असं कॅप्शन दिलं आहे.

लाल रंगाच्या या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करत तिनं ‘लाल कमाल ❤️‍?’ असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
सारा अली खान अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.

सारा अली खान अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.

4 / 5
या फोटोंमध्ये सारा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.  तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोंमध्ये सारा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी