
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करते.

आता सारानं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करत तिनं ‘लाल कमाल ❤️?’ असं कॅप्शन दिलं आहे.

सारा अली खान अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.

या फोटोंमध्ये सारा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.