Hina Khan हिच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिलखेच अदा; चाहत्यांची नजर हटेना

'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते... आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे...

| Updated on: May 15, 2023 | 5:49 PM
1 / 5
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते... आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे...

2 / 5
हिना खान हिने पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
फिक्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.  हिना खान हिचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. आता हिना खान हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या  नव्या लूकची चर्चा रंगत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे..

5 / 5
 हिना खास सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us