
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. हिना रोज तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

सध्या हिना खान मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. हिना खान मालदीव मधून तिचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करते आहे.

नुकताच हिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

हिनाने या फोटोंमध्ये केशरी रंगाचा स्टायलिश ड्रेस घातला असून यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे.

या फोटोंमध्ये हिनाने केस मोकळे सोडून सनग्लास घातला आहे आणि वेगवेगळ्या अँगलमध्ये पोज देताना दिसत आहे.

प्लॅझो प्रिंटेड ऑरेंज क्रॉप टॉप घालून हिना लाँग श्रगसह स्मार्ट दिसते आहे.