AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सनी देओल नाही तर हा आहे ‘बॉर्डर 2’मधील सर्वांत श्रीमंत अभिनेता; 13 वर्षांत कमावली भरपूर संपत्ती

सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात सनी देओलसोबतच वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. परंतु या स्टारकास्टमध्ये सर्वांत श्रीमंत कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

| Updated on: Jan 22, 2026 | 3:31 PM
Share
'घायल', 'दामिनी', 'गदर' आणि 'बॉर्डर' यांसारख्या चित्रपटांमधून सनी देओलने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करणारा सनी पाजी आजसुद्धा प्रभावशाली सेलिब्रिटींपैकी एक मानला जातो.

1 / 5
आश्चर्याची बाब म्हणजे इतका मोठा आणि दमदार असा करिअरचा प्रवास असूनही सनी देओल हा 'बॉर्डर 2'च्या कास्टमधील सर्वांत श्रीमंत अभिनेता नाही. सनी देओलची एकूण संपत्ती जवळपास 130 कोटी रुपयांच्या घरात आहे. संपत्तीच्या बाबतीत 'बॉर्डर 2'मधील दुसऱ्या अभिनेत्याने सनीला मागे टाकलं आहे.

2 / 5
'बॉर्डर 2'च्या कास्टपैकी वरुण धवन सर्वांत श्रीमंत आहे. 2012 मध्ये त्याने 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. फार कमी वेळात त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी अशी छाप सोडली. संपत्तीच्या बाबतीत वरुण धवनने अनेक कलाकारांना मागे टाकलं आहे.

3 / 5
वरुण धवनच्या कमाईतील एक मोठा भाग चित्रपटांशिवाय जाहिरातींमधून येतो. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती जवळपास 381 कोटी रुपये इतकी आहे. वरुण धवन हा प्रसिद्ध निर्माते डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे.

वरुण धवनच्या कमाईतील एक मोठा भाग चित्रपटांशिवाय जाहिरातींमधून येतो. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती जवळपास 381 कोटी रुपये इतकी आहे. वरुण धवन हा प्रसिद्ध निर्माते डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे.

4 / 5
'बॉर्डर 2'मधील इतर स्टारकास्टबद्दल बोलायचं झाल्यास, दिलजीत दोसांझ यात दुसऱ्या क्रमांकावर येतो. दिलजीतची एकूण संपत्ती ही 172 कोटी रुपयांहून अधिक आहे. दिलजीलला पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत कलाकार मानलं जातं. गाणी, जगभरातील लाइव्ह कॉन्सर्ट, जाहिराती यांमधून तो भरभक्कम कमाई करतो.

5 / 5
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....