AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण शिबिर, महिलांचा उदंड प्रतिसाद

जागतिक महिला दिनानिमित्त लोहा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.

| Updated on: Mar 10, 2026 | 12:11 PM
Share
जागतिक महिला दिनानिमित्ताने लोहा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने लोहा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

1 / 5
या शिबिराचे उद्घाटन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिता देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद धनसडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शमा कोरपेनवार-बुक्तरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

2 / 5
9 ते 14 वर्षे तसेच 15ते 40 वर्षे वयोगटातील मुली व महिलांसाठी हे लसीकरण उपयुक्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. योग्य वेळी लसीकरण केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

3 / 5
 ग्रामीण भागात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य मेडिकेअर हॉस्पिटलमार्फत सुरू असून अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

ग्रामीण भागात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य मेडिकेअर हॉस्पिटलमार्फत सुरू असून अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

4 / 5
महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे डॉ. शमा कोरपेनवार-बुक्तरे यांनी सांगितले. प्राध्यापक शारदा मिलिंद धनसडे यांनी हे शिबीर यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले. 

5 / 5
Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?