AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल तो पागल है… हिना खानचं उंटासोबत क्रेझी फोटोशूट!

अभिनेत्री हिना खान सध्या इजिमध्ये हॉलिडे इन्जॉय करतेय. इजिप्तमधल्या गिझा या ठिकाणी तिने उंटासोबत काढलेले फोटो सध्या चर्चेत आहेत.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 18, 2022 | 12:25 PM
Share
हिंदी टीव्ही मालिकांमधला परिचित चेहरा हिना खान तिच्या क्रेझी फोटो शूटसाठी चर्चेत आली आहे. हिनाने उंटासोबत काढलेले फोटो सध्या भलतेच चर्चेत आहेत.

हिंदी टीव्ही मालिकांमधला परिचित चेहरा हिना खान तिच्या क्रेझी फोटो शूटसाठी चर्चेत आली आहे. हिनाने उंटासोबत काढलेले फोटो सध्या भलतेच चर्चेत आहेत.

1 / 5
हिना सध्या इजिमध्ये हॉलिडे इन्जॉय करतेय. इजिप्तमधल्या गिझा या ठिकाणी तिने उंटासोबत काढलेले हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर एक हजाराहून अधिक जणांनी तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

2 / 5
 हिनाने तिच्या या फोटोला तिने "परफेक्ट हवामान, परफेक्ट ठिकाण आणि एक परिपूर्ण सोबती..." असं कॅप्शन दिलं आहे.

हिनाने तिच्या या फोटोला तिने "परफेक्ट हवामान, परफेक्ट ठिकाण आणि एक परिपूर्ण सोबती..." असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
या फोटोंमध्ये ती क्रेझी पोज देताना दिसतेय. तिच्या हा 'जॉली' लूक अनेकांना आव़डलाय.

या फोटोंमध्ये ती क्रेझी पोज देताना दिसतेय. तिच्या हा 'जॉली' लूक अनेकांना आव़डलाय.

4 / 5
हिनाने हे बटरफ्लाय लूकमध्या काढलेले फोटोही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहेत.

हिनाने हे बटरफ्लाय लूकमध्या काढलेले फोटोही तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहेत.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली