उर्फीच्या पाठमोऱ्या फोटोंकडे तुम्ही पाठ नाही फिरवू शकत, बघावेच लागणार!

Feb 16, 2022 | 2:42 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Feb 16, 2022 | 2:42 PM

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.

1 / 5
उर्फी जावेदच्या 'बॅकलेस' अदावर सगळेच फिदा आहेत. तिचे हे निळ्या साडीतले फोटो तर अनेकांना आवडलेत. एक लाखांहून अधिक लोकांनी तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर लाईक केलेत.

2 / 5
नुकताच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उर्फीने हे तिचे फोटो शेअर केले होते. काहींनी तिच्या या फोटोला पसंती दर्शवली तर काहींनी "शर्ट उलटा घातला आहेस का?" असं म्हणत तिची खिल्ली उडवली.

3 / 5
उर्फीने हा पांढऱ्या जिन्स आणि बॅकलेस टॉपवरचा फोटो इन्स्टावर शेअर केला होता. याला तिने "अंड आधी की कोंबडी आधी?" असं कॅप्शन दिलं होतं.

4 / 5
बेपनाह, मेरी दुर्गा, कसौटी जिंदगी की अश्या कार्यक्रमांमध्ये उर्फीने काम केलं आहे. तसंच ती बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाली होती.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें