
आज सगळीकडे होळीचा उत्साह आहे. सगळीकडे रंगीन माहौल आहे.

सगळीकडे रंगाची उधळण होतेय. अश्यात काहीजण पर्यावरणपूरक होळी साजरी करताना दिसत आहेत.

अभिनेता सोहेल खानने यंदा पर्यावरणपूरक होळी खेळली आहे. फक्त पाण्याचा वापर करत त्याने होळी साजरी केली.

त्याचा मुलगा योहान खानसोबत होळी खेळताना दिसला.

सोहेल आणि योहान केवळ पाण्यासोबत होळी खेळताना दिसले. यावेळी दोघेही खूप आनंदी दिसत होते.