सोशल मीडियावर सक्रीय असणारी सई रोज फोटो शेअर करत आपल्या भ्रमंतीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते आहे. (Honeymooning in Maldives, vacation photos of Sai Lokur and Tirthadeep Roy)
Sep 30, 2021 | 4:04 PM
‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पती तीर्थदीप रॉयसोबत सई लोकूर भटकंती करत आहे.
1 / 5
सई आता तीर्थदीपसोबत मालदीवला पोहोचली आहे. मालदीवची सफर करत ती प्रचंड धमाल करतेय.
2 / 5
सोशल मीडियावर सक्रीय असणारी सई रोज फोटो शेअर करत आपल्या भ्रमंतीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते आहे.
3 / 5
नुकतेच तिने समुद्र किनारी धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सई पती तिर्थदीप रॉयसोबत कपल गोल्स देताना दिसत आहे.
4 / 5
लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे. दोघंही आपले फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असतात.