PHOTO | सर्वांगावर फुलाचा साज, उर्फीचा अनोखा अंदाज, रंगबाज उर्फीच्या अदांनी पुन्हा नेटकरी घायाळ!

| Updated on: Feb 18, 2022 | 3:37 PM

इंटरनेट सेन्सेशन असणारी उर्वी जावेद मुंबईत एका अनोख्या फॅशन स्टाईलमध्ये स्पॉट झाली आहे.

1 / 5
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा हॉट अंदाज

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा हॉट अंदाज

2 / 5
फुलांच्या नक्षीकामाचं बॉडीपेंट करुन अनोखी स्टाईल

फुलांच्या नक्षीकामाचं बॉडीपेंट करुन अनोखी स्टाईल

3 / 5
बॉडीपेंट आणि व्हाईट कोटची अनोखी स्टाईल

बॉडीपेंट आणि व्हाईट कोटची अनोखी स्टाईल

4 / 5
मुंबईतल्या डान्स स्टुडीओजवळ उर्फी स्पॉट

मुंबईतल्या डान्स स्टुडीओजवळ उर्फी स्पॉट

5 / 5
अनोख्या फॅशन स्टाईलमुळे उर्फी नेहमी चर्चेत

अनोख्या फॅशन स्टाईलमुळे उर्फी नेहमी चर्चेत