आम्ही दोघं…; हार्दिक पांड्या या दिग्गज हिरोईनला करत होता डेट; खुद्द अभिनेत्रीनेच लाजत सगळं सांगितलं!

हार्दिक पांड्या बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीसोबत काही काळासाठी नात्यात होता, हे समोर आले आहे. खुद्द त्या अभिनेत्रीनेच आम्ही एकमेकांना डेट करत होतो, अशी माहिती दिली आहे.

| Updated on: Jun 28, 2025 | 3:59 PM
1 / 7
हार्दिक पांड्याची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. मॉडेल नताशा स्टॅनकोविक ही त्याची पत्नी होती. आता मात्र हे दोघे विभक्त झाले आहेत. दरम्यान, आता हार्दिक बॉलिवुडमधील एका दिग्गज अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

2 / 7
खुद्द या अभिनेत्रीनेच तशी जाहीर कबुली दिली आहे. हार्दिक ज्या अभिनेत्रीला डेट करत होता, तिचं नाव इशा गुप्ता असं आहे.तिने एका पॉडकास्टदरम्यान हा गौप्यस्फोट केला आहे.

3 / 7
हार्दिक पांड्या आणि मी एकमेकांना डेट केलं. म्हणजे आम्ही एकमेकाशी बोलत होतो, असं इसा मोठा गौप्यस्फोट इशा गुप्ताने केलाय.

4 / 7
आम्ही दोघं…; हार्दिक पांड्या या दिग्गज हिरोईनला करत होता डेट; खुद्द अभिनेत्रीनेच लाजत सगळं सांगितलं!

5 / 7
तसेच, खरं म्हणजे आम्ही एकमेकांना डेट करत होतो, असं थेट म्हणता येणार नाही. पण आम्ही एकमेकांशी बोलत मात्र होतो, असंही तिने पुढे स्पष्ट केलं.

6 / 7
आम्ही कदाचित एकमेकांना डेट करत होतो, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही.पण आम्ही एकमेकांशी बोललो, असं इशा गुप्ताने सांगितलं.

7 / 7
पुढे बोलताना, तसं पाहायचं झालं तर खरी डेटिंग चालू होण्याआधीच आमच्यातील नातं संपलं. आम्ही एक-दोन वेळा एकमेकांना भेटलोदेखील.आमचं हे नातं काही महिन्यांपुरतं होतं, अशीही माहिती इशा गुप्ताने दिली.