करिश्मा कपूर हिच्यासोबत सुनील शेट्टीने केले ‘हे’ कृत्य, पोलिसांना बोलवण्याची वेळ

बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, करिश्मा कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. करिश्मा कपूर ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो नेहमीच शेअर करताना दिसते. करिश्मा कपूर हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

| Updated on: May 12, 2023 | 10:02 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, एककाळ करिश्मा कपूर हिने प्रचंड गाजवला आहे. गोविंदा आणि सुनिल शेट्टी यांच्यासारख्या अभिनेत्यांसोबत करिश्मा कपूर हिने हिट भूमिका केल्या आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, एककाळ करिश्मा कपूर हिने प्रचंड गाजवला आहे. गोविंदा आणि सुनिल शेट्टी यांच्यासारख्या अभिनेत्यांसोबत करिश्मा कपूर हिने हिट भूमिका केल्या आहेत.

2 / 5

करिश्मा कपूर आज जरी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसत नसली तरीही ती कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करिश्मा कपूर हिने अत्यंत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

3 / 5

करिश्मा कपूर हिने सांगितले की, सुनिल शेट्टीच्या एका वागण्यामुळे ती इतकी जास्त त्रस्त झाली होती की, तिने थेट पोलिसांना मदतीसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला होता. करिश्मा कपूर हिने नेमके काय घडले याचा देखील खुलासा केलाय.

4 / 5

करिश्मा कपूर म्हणाली की, मी चित्रपटाच्या सेटवर दोन लोकांना चाकू घेऊन फिरताना बघितले. त्यानंतर ते दोघे प्रचंड भांडणे करत होती. मी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पोलिसांना बोलवायला सांगितले.

5 / 5

मी इतकी जास्त घाबरली होते की, मी रडायला देखील लागले. मी सर्वांना पोलिसांना बोलवा सांगत होते. मात्र, त्यानंतर हे सर्व मजाकमध्ये सुरू असल्याचे मला नंतर कळाले. मात्र, मी खूप जास्त घाबरले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us