
जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी

जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पांढरा ड्रेस परिधान करून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

जॅकलिनच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसलेल्या या हॉट अवतारावर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

जॅकलिन अनेकदा तिच्या सोशल मीडियावरून तिच्या फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. प्रत्येक वेळी ती तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येत असते.

नवे फोटो शेअर करताना जॅकलिनने नुसताच एक एलियन इमोजी शेअर केला आहे, बाकीच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही. जॅकलिनचे हे नवे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.