Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची मित्रांसोबत धमाल, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर मित्रांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात ती खूप मस्ती करताना दिसत आहे. (Janhvi Kapoor: Actress Janhvi Kapoor's fun with friends, pictures goes viral on social media)

1/6
अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर मित्रांसोबत हँग आउट करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

2/6
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा लुक कॅज्युअल ठेवला आहे.

3/6
जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर मित्रांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात ती खूप मस्ती करताना दिसत आहे.

4/6
अभिनेत्रीने नो मेकअप लुकमध्ये फोटो शेअर केले आहेत. चाहते तिच्या सुंदर आणि नैसर्गिक त्वचेचे कौतुक करत आहेत.

5/6
मित्रांसोबत खूप मजा केल्यावर, अभिनेत्री विमानतळावर दिसली. अभिनेत्रीने गडद निळ्या रंगाच्या पॅंटसह ब्लॅक कलरचा टँक टॉप कॅरी केला आहे.

6/6
जान्हवी तिचे वडील बोनी कपूरसोबत विमानतळावर दिसली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI