Janhvi Kapoor | पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये जान्हवी कपूर हिचा जलवा, पाहा अभिनेत्रीचे बोल्ड फोटो
जान्हवी कायचम आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट करते. विशेष म्हणजे जान्हवीच्या फोटोंना चाहत्यांचे प्रचंड प्रेम देखील मिळते.
1 / 5

जान्हवी कपूर ही एक बाॅलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता.
2 / 5

मिली या चित्रपटाची जेवढी चर्चा होती. तेवढा धमाका या चित्रपटाला करण्यात यश मिळाले नाही. जान्हवीसोबतच सोनाक्षीचा डबल XL हा चित्रपट रिलीज झाला होता.
3 / 5

जान्हवी कायचम आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट करते. विशेष म्हणजे जान्हवीच्या फोटोंना चाहत्यांचे प्रचंड प्रेम देखील मिळते.
4 / 5

नुकताच जान्हवी कपूर हिने अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 5

जान्हवीने मालदीवमध्ये पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये नवे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये जान्हवी अत्यंत बोल्ड दिसत आहे.
Follow Us