
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी खास लूक केला होता. नव्या लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हटके ड्रेसमध्ये जान्हवी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

जान्हवी कपूर हिने ग्लॅमरस ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जान्हवीने बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत प्रवेश केला. दोघांचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जान्हवी आणि इतर सेलिब्रिटींनी डान्स देखील केला. ज्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.