
अभिनेत्री अनुष्का सेन आणि जन्नत जुबेरसोबत स्पाॅट झाल्या आहेत. यावेळी दोघींचा लूक जबरदस्त दिसत होता. अनुष्का आणि जन्नत बेस्ट फ्रेंड आहेत.

या दोघींनीही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर अत्यंत कमी वयामध्ये यांनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अनुष्का आणि जन्नत दोघीही अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर यांचे फोटोही व्हायरल होतात.

जन्नत जुबेरच्या फॅन फाॅलोइंगमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी वाढ झाली आहे. जन्नत कायमच चाहत्यांसाठी खास फोटो व्हायरल करते.

अनुष्का सेनने अतिशय शॉर्ट ब्लॅक ड्रेस घातला आहे. तर जन्नत जुबेरने सिल्व्हर शॉर्ट मिनी ड्रेस घातला होता. यावेळी दोघींचा देखील सुंदर लूक दिसत होता.