
बॉलिवूडचं एक परफेक्ट कपल म्हणून काजोल आणि अजय देवगन यांची ओळख आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल अन्य पुरुषाला डेट करत होती. सध्या सर्वत्र काजोल आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अजय याच्यासोबत लग्न करण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

काजोल मित्र कार्तिक मेहता याला डेट करत होती. पण कार्तिक आणि अजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न केलं. 1999 मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी नीसा देवगन आणि मुलगा युग देवगन आहे.