Kajol साडीत दिसते प्रचंड सुंदर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 06, 2023 | 8:41 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.  तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5

काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

3 / 5

वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते. काजोल कायम ट्रेंडनुसार साडी नेसताना दिसते. आता देखील अभिनेत्रीने साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

4 / 5

आज काजोल सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. ९० च्या दशकात काजोलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत.

5 / 5

वयाच्या ४९ व्या वर्षी देखील काजोल प्रचंड सुंदर दिसते. सोशल मीडियावर कायम कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us