
अभिनेत्री कजोल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

काजोल हिने पांढऱ्या सूटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये दिसणारा अभिनेत्रीचा बॉसी लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

काजोल हिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कजोलची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने आता स्वतःचा मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवळा आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.