Photo | काय सांगता? खतरों के खिलाडी फेम कनिकाने ब्लाउजशिवाय घातली साडी, पाहा फोटो…

कनिकाचा हा साडीवरील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलायं. कारण कनिकाने या व्हिडीओमध्ये ब्लाउज घातलेले दिसत नाहीयं. कनिकाचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण आर्श्चयचकित झालेत. खतरों के खिलाडी शोमध्ये रूबिका दिलैक आणि कनिकामध्ये मोठा वाद झाला होता.

| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 9:19 AM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री कनिका मान सध्या चर्चेत आहे. 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमुळे कनिकाला एक वेगळी ओळख मिळालीयं. कनिका खतरों के खिलाडीमध्ये सहभागी झाली होती.

टीव्ही अभिनेत्री कनिका मान सध्या चर्चेत आहे. 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमुळे कनिकाला एक वेगळी ओळख मिळालीयं. कनिका खतरों के खिलाडीमध्ये सहभागी झाली होती.

2 / 5

रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये सहभागीनंतर कनिकाच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीयं. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर तिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये वाढ झाल्याचे दिसते आहे.

3 / 5

कनिका सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच कनिकाने चाहत्यांसाठी खास साडीवरील एक व्हिडीओ शेअर केलायं.

4 / 5

कनिकाचा हा साडीवरील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलायं. कारण कनिकाने या व्हिडीओमध्ये ब्लाउज घातलेले दिसत नाहीयं. कनिकाचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण आर्श्चयचकित झालेत.

5 / 5

खतरों के खिलाडी शोमध्ये रूबिका दिलैक आणि कनिकामध्ये मोठा वाद झाला होता. कारण एका स्टंट अगोदर कनिकाने चोरून व्हिडीओ पाहिला होता, स्टंट करण्याच्या अगोदर त्यासंदर्भातील व्हिडीओ पाहणे चुकीचे असल्याचे रोहित शेट्टीने म्हटले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us