Photo : ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाचा ग्लॅमरस अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

शेफालीचा फॅशन सेन्स प्रचंड सुंदर आहे. तिला माहित असतं की कोणतं फॅब्रिक आणि कपडे तिच्यासाठी उत्तम आहेत. ('Kanta Laga' Girl Shefali Jariwala's glamorous guess, share the photo on social media)

May 13, 2021 | 12:53 PM
VN

|

May 13, 2021 | 12:53 PM

अभिनेत्री शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या गाण्यासाठी ओळखली जाते. या गाण्यामुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. नुकतंच तिनं सोशल मिडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं ब्यू कलर कॉर्ड-ऑर्डर सेट परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये शेफाली कमालीची सुंदर दिसत आहे

2 / 5
तसेच ती सध्या तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय.  शेफालीने यासोबत मॅचिंग शॉर्ट्स कॅरी केले आहेत. तिचा हा ड्रेस उन्हाळ्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे तुम्हाला हवा असल्यास तुम्हीही असा ड्रेस कॅरी करू शकता.

3 / 5
शेफालीचा फॅशन सेन्स प्रचंड सुंदर आहे. तिला माहित असतं की कोणतं फॅब्रिक आणि कपडे तिच्यासाठी उत्तम आहेत.

4 / 5
या लूकमध्ये शेफालीनं कमीतकमी मेकअप आणि ग्लॉसी गुलाबी लिप्सटीक कॅरी केलं आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें